ग्राम पंचायत निंभा अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आपले सूचना व अभिप्राय "संपर्क" या पानावर जाऊन कळवावे. धन्यवाद.

ग्रामपंचायत कार्यालय निंभा

IMG_8612 (1)

श्री.नितेश मिलिंद गुडधे

सरपंच निंभा

WhatsApp Image 2025-10-15 at 1.48.07 PM

श्री.अविनाश कि. सनके

उपसरपंच निंभा

कु. भावना अ. धाडवे

ग्रामपंचायत अधिकारी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम

सरपंच- श्री.नितेश मि. गुडधे, उपसरपंच-श्री.अविनाश कि. सनके आणि ग्रामपंचायत अधिकारी -कु.भावना अ.धाडवे तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यकारणी कर्मचारी व गावकरी मंडळी यांच्या पुढाकारणे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.मागील 15दिवसा पासून रोज सकाळी 5-7 दोन तास लोकसभागातून गावाची सार्वजनिक ठिकाणे,रोड, नाली सफाई करण्यात येत आहे.

Scroll to Top