वैयक्तिक लाभाच्या योजना प्रधानमंत्री आवास योजना आवश्यक कागदपत्रेआधार कार्डबॅक पासबुक झेरॉक्सजागेची कागदपत्रेजॉबकार्ड रमाई आवास योजना आवश्यक कागदपत्रेसक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले रहिवासी प्रमाणपत्रजातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखलाबँक पासबुक झेरॉक्सजॉबकार्डजागेची कागदपत्रे पंडीत दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना आवश्यक कागदपत्रे आधार कार्डबॅक पासबुक झेरॉक्सजागा खरेदी कागदपत्रे जन्म नोंदणी व प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रेअर्जआई-वडील यांचे आधारकार्डआशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवालआवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रेअर्जमयत व्यक्तीचे आधारकार्डआवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे विवाह नोंदणी व प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रेविवाहाचे ज्ञापनवर-वधूचे जन्म प्रमाणपत्रशाळा सोडल्याचा दाखलाआधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्सरेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्टलग्नपत्रिकाशपथपत्रलग्नाचे फोटोग्राफ्सपासपोर्ट फोटो (2)तीन साक्षीदार फोटो (2)घटस्फोट आदेश प्रतपूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र