आमच्या ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध शासकीय व बिगरशासकीय संस्थांकडून वेळोवेळी सन्मान करण्यात आला आहे. गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून आम्हाला खालील पुरस्कार आणि प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.