वैयक्तिक लाभाच्या योजना

प्रधानमंत्री आवास योजना

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बॅक पासबुक झेरॉक्स
  • जागेची कागदपत्रे
  • जॉबकार्ड

रमाई आवास योजना

आवश्यक कागदपत्रे

  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जॉबकार्ड
  • जागेची कागदपत्रे

पंडीत दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • बॅक पासबुक झेरॉक्स
  • जागा खरेदी कागदपत्रे

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज
  • आई-वडील यांचे आधारकार्ड
  • आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे

मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र​

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज
  • मयत व्यक्तीचे आधारकार्ड
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे

विवाह नोंदणी व प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे

  • विवाहाचे ज्ञापन
  • वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
  • रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
  • लग्नपत्रिका
  • शपथपत्र
  • लग्नाचे फोटोग्राफ्स
  • पासपोर्ट फोटो (2)
  • तीन साक्षीदार फोटो (2)
  • घटस्फोट आदेश प्रत
  • पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र
Scroll to Top