आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार आणि प्रमाणपत्रे

आमच्या ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध शासकीय व बिगरशासकीय संस्थांकडून वेळोवेळी सन्मान करण्यात आला आहे. गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून आम्हाला खालील पुरस्कार आणि प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम प्रमाणपत्र
ISO 9001:2015 प्रमाणित ग्रामपंचायत
जलसंधारण उपक्रमासाठी प्राप्त गौरव प्रमाणपत्र
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम प्रमाणपत्र
जलसंधारण उपक्रमासाठी प्राप्त गौरव प्रमाणपत्र
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम प्रमाणपत्र
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान प्रमाण पत्र
grampanchayat certificate
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान प्रमाण पत्र

ग्रामपंचायत कार्यालय निंभा कार्यरत ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायत कर्मचारी

Scroll to Top